कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी बजावलेल्या कर्तव्याचे सर्वत्रच कौतुक..

🟥 सहकाऱ्यांसमवेत स्वतः रस्त्यावर उतरत झाड केले बाजूला..

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२४:-* निपाणी रस्त्यावर हडपिड स्वामी समर्थ मठा समोर पावसामुळे झाडाची पडलेली फांदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी प्रवासा दरम्यान स्वतः रस्त्यावर उतरून बाजूला केली. अशा कामासाठी रस्ता कामगार येतील अशी वाट न पाहता त्यांनी सहकाऱ्यांसमवेत स्वतः रस्त्यावर उतरत झाड बाजूला केलं व मार्ग मोकळा केला.

यावेळी श्री. बासुतकर, उप विभागीय अभियंता, श्री. नवपुते कनिष्ठ अभियंता यांनी त्यांना मदत केली. हडपिड स्वामी समर्थ मठा कडील वळणावर मुसळदार पावसाने एका झाडाची फांदी तुटून रस्तावर पडली असं मा. कार्यकारी अभियंता यांच्या लक्षात येता क्षणाचा ही विलंब न लावता गाडी थांबून फांदी बाजूला करून रस्ता अपघात होऊ नये म्हणुन तात्काळ श्री. बासुतकर, उप विभागीय अभियंता, श्री. शैलेश कांबळे, श्री. अविनाश लाड वाहन चालक व श्री. रवींद्र गोरुले यांच्या मदतीने केली त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांच्या हटके कामाची स्टाइल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!