कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मोर्चाच्या माध्यमातून भटवाडी येथील शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्यांच वाटप..*

*🟥 आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मोर्चाच्या माध्यमातून भटवाडी येथील शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्यांच वाटप..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२३:-* भाजपचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सावंतवाडी महिला मोर्चाच्या माध्यमातून भटवाडी येथील शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्यांच वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवित त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला
यावेळी भाजप महिला अध्यक्षा सौ मोहिनी मडगांवकर,दिपाली भालेकर,मेघना साळगांवकर, अस्मिता भराडी,साक्षी गवस,आदि उपस्थित होत्या.

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!