भुईमूग, नाचणी पिकाचा हंगाम लांबल्याने चिंता
*🟥भुईमूग, नाचणी पिकाचा हंगाम लांबल्याने चिंता*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 बागायत, दि.२३:* गेली काही वर्षे जिल्ह्यात वेळेत पाऊस पडत असल्याने शेतीची कामे मे महिन्यापासूनच सुरू होत होती. यावर्षी जून महिना संपत आला, तरी पावसाचे चिन्ह दिसत नसल्याने ग्रामीण भागात भात बी पेरणी खोळंबली आहे. शेतीच्या हंगामाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे मे महिन्यात जमिनीची भिजवणी करून भात बी पेरणी केली जाते. काही ठिकाणी पाण्याची गैरसोय व पुरवठा कमी असल्याने साधारण जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर भिजवणी झाल्यावर भात बी पेरतात. यावेळी । काही भागात मे महिन्यातच बी पेरणी करून सध्या भात रोपे : लावणीयोग्य झाली आहेत. तर काही भागात निसर्गातील बदलामुळे जून महिना संपत आला, तरी पाऊस नसल्याने शेतकरी भात पेरणी करू शकलेले नाहीत. त्यामुळे शेतीच्या हंगामास उशीर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातशेती बरोबरच जिल्ह्यात भुईमूग, नाचणी इत्यादी पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु यावर्षी पावसाअभावी याही पिकांचा हंगाम लांबत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

