🟥 युवा सेनेच्या दणक्यानंतर दाखले देण्यासाठी सुरु असलेली एफ आय एफ ओ पद्धत रद्द ..
🟥 शैक्षणिक दाखले तात्काळ द्या अशी युवासेनेने केली होती तहसिलदारांकडे मागणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२२:- दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्याथ्यांची आपल्या पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले लवकरात लवकर जमा करण्याची लगभग चालू असताना विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी वारंवार शासकिय कार्यालयातून फेर्या माराव्या लागत होत्या. याचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांचे उंचावलेले मनोबल यामुळे खचत जाते.आणि दाखले देण्यासाठी शासनाकडून लावण्यात आलेल्या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता .याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग युवा सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत दाखले तात्काळ देण्यात यावे अशी तजवीज करावी अशी मागणी करण्यात आली होती.त्यांच्या या मागणीला यश आले असून.महसूल विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा करिता (कास्ट,नॉन क्रिमिनल, उत्पन्न, वय, अधिवास, ई सेवा ,आपले सरकार पोर्टल व सेवा केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवा करिता) सुरु असलेली FIFO (First In First Out) पद्धत रद्द करण्यात आली आहे.यामुळे विद्यार्थ्यांना लावकरात लवकर दाखले मिळणार आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
