🟥सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांकडून कामे मॅनेज
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२०:* येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून अनागोंदी कारभार सुरू आहे. जि. प. बांधकाम विभागाने आहे. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण दाखवत निविदा अपात्र ठरविण्यात आली. मात्र, याच कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जि. प. सिंधुदुर्ग यांनी त्याच ठेकेदाराला विविध कामे दिलेली आहेत. सार्वजनिक बांधकामचे येथील कार्यकारी अभियंता कामे मॅनेज करत आहेत. एवढेच नव्हे तर अशी अनेक प्रकारची कामे ते मॅनेज करत असून त्याचा पोलखोल लवकरच केला जाईल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला सावंतवाडी येथील ठेकेदार चंद्रकांत बिले यांनी सोनवडे तर्फ कळसुली येथील शाळा इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण केले नाही. म्हणून त्यांना यादीत टाकल्याचे पत्र जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी काढले. परंतु ठेकेदाराने सदरचे काम पूर्ण केलेले असून त्याचे अंतिम देयकही झाले आहे. असे असताना ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण सांगत सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता यांनी करंजे कुंभारवाडी सातोसेवाडी नारकरवाडी नदीवर साकव बांधणे हे काम त्या ठेकेदाराची निविदा ओपन न करताच नाकारले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

