कणकवली कॉलेज तर्फे “जागतिक एड्स दिन” निमित्त जनजागृती कार्यक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कणकवली,दि.०१: ०१ डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये “जागतिक एड्स दिन” म्हणून साजरा करण्यात येतो एड्सचा होणारा प्रसार थांबावा, व्यक्तींना समाजामध्ये चांगली वागणूक मिळावी या उद्देशाने हा दिन साजरा करण्यात येतो. कणकवली कॉलेज कणकवली, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिब्बेन क्लब उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांचेमार्फत कणकवली कॉलेजमध्ये या दिवशी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयांमध्ये उपस्थित प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी व स्वयंसेवक यांना लाल फीत लावून जनजागृती बाबत संदेश देण्यात आला प्रसंगी एड्स पासून स्वतःला सुरक्षित ठेवावे यासाठी प्रतिज्ञा देण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य आर बी चौगुले, प्रा. एम डी कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख एस. बी. पाटील, श्री. सुशील परब, कीर्ती पवार व स्वयंसेवक पूजा मुंज, अस्मिता तेली, रोशन पवार , साहिल हुले, राजाराम वडवळकर व इतर उपस्थित होते.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

