चिपळूण मध्ये श्री सदगुरू कृपा ज्वेलर्सचा शुभारंभ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.३०: शहरातील खेराडे कॉम्प्लेक्स मध्ये ३० नोव्हेंम्बर रोजी श्री सदगुरू कृपा ज्वेलर्स या दुकानाचा शुभारंभ आणि गणेश पूजन शहरातील व्यापारी शैलेश जागुष्टे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गेल्या २० वर्षाचा सुवर्ण अलंकार बनवण्याचा अनुभव असणाऱ्या प्रवीण पागडे यांनी स्वमालकीचे दुकान सुरू केले असल्याने त्यांना शहरातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रघुनाथ पानकर, प्रकाश जाडे, महादेव आदवडे, सौ. नीलम मोरे, प्रकाश कोकिरकर, संजय तोनदेकर, नरेंद्र हरेकर, हर्षदा आदवडे, हरेश जाडे, सुरेश सागवेकर, दीपक चिपळूणकर, राजू कदम आदि उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

