कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

शैक्षणिक दाखले तात्काळ द्या ; उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेची तहसीलदारांकडे मागणी..

🟥

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१४:– दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्याथ्यांची आपल्या पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले लवकरात लवकर जमा करण्याची लगभग चालू असताना विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी वारंवार शासकिय कार्यालयातून फेर्‍या माराव्या लागत आहेत. याचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांचे उंचावलेले मनोबल खचत जात आहे.आणि दाखले देण्यासाठी शासनाकडून लावण्यात आलेल्या जाचक अटींमुळे विद्यार्थी त्रस्त होत आहेत.

दाखले वेळेत उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांनी निवड केलेल्या क्षेत्रात प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे.

विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आणि वेळेत दाखले देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या वतीने दोडामार्ग तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय गवस, युवासेनेचे तालुका प्रमुख मदन राणे व शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!