आरोग्यकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 तुळस येथे १८ रोजी रक्तदान शिबिर

 

*🟥 वेताळ प्रतिष्ठान चे सलग २१ वे रक्तदान शिबिर*

*🟥 सहयोगी संस्था: श्री सद्गुरूनाथ भजन मंडळ तुळस आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१३:-* रक्तदान मासाच्या औचित्याने आणि सद्यस्थितीत जिल्ह्यात असणारी रक्ताची मागणी लक्षात घेता वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस कडून सलग २१ व्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरासाठी श्री सद्गुरुनाथ भजन मंडळ तुळस आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला सहयोगी संस्था आहेत. *रक्तपेढी सावंतवाडी च्या सहकार्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस (श्री देव जैतिराश्रीत संस्था मुंबई चे बहुउददेशीय सभागृह) येथे रविवार दिनांक १८ जून २०२३ सकाळी ९.०० वाजता* आयोजित केलेल्या या रक्तदान शिबरास जास्तीत जास्त रक्तदात्यानी उपस्थित राहून रक्तदान करून या ईश्वराधिष्ठित कार्यात सहभागी व्हावे आणि नाव नोंदणीसाठी महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री विवेक तिरोडकर आणि श्री सद्गुरुनाथ भजन मंडळ चे सिद्धेश नाईक यांनी केले आहे.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!