🟥 सावंतवाडी शहरातून दुचाकी चोरीस..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२:-* सावंतवाडी शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे रस्त्यालगत पार्किंग करून ठेवलेली चाळीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार हितेन प्रशांत नाईक (२७, रा. खासकीलवाडा, गोठण-सावंतवाडी) यांनी रविवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. हा प्रकार ९ जून रोजी रात्री साडेदहा ते १० जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या मुदतीत घडला. तक्रारदार हितेश नाईक व त्यांची आई अशी दोघे ९ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक्टिवा दुचाकी शासकीय धान्य गोदामजवळ रस्त्यालगत पार्किंग करून ते दोघे कारने कारिवडे येथे एका कार्यक्रमाला गेले. दुसऱ्या दिवशी १० जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीत दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता, त्यांची दुचाकी सदर ठिकाणी नव्हती. शोधूनही दुचाकी न सापडल्याने हितेन नाईक यांनी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

