कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भोसले व अर्चना घारे यांनी केले मिरकर कुटुंबीयांचे सांत्वन..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत*

*🎴दोडामार्ग, दि-०९:-* दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर यांच अकाली निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा महिला नेत्या अर्चना घारे यांनी मिरकर कुटुंबीयांची गुरवारी निवस्थानी भेट घेत सांत्वन केलं. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी सुदेश तुळसकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रवीण भोसले यांनी मिरकर कुटुंबीयांना धीर देत, दोडामार्ग शहराच्या जडण घडणीत लवू मिरकर यांचं मोठ योगदान असल्याचं सांगितल. व मिरकर कुटुंबियांच्या दुःखात राष्ट्रवादी परिवार सहभागी असल्याचं सांगत सात्वन केलं.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!