रत्नागिरी लोकसभेसाठी जठार भाजपचे निवडणूक प्रमुख*
🟥
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०९:* भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून भाजपाकडून काम सुरू असतानाच लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेसाठी माजी आमदार प्रमोद जठार हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तसेच तिन्ही विधानसभांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून माजी नीलेश राणे, खासदार सावंतवाडीसाठी
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली तर कणकवलीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून ४८ लोकसभा व २८८ विधानसभा आता मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभेसाठी निवडणूकप्रमुख म्हणून नियुक्त प्रमोद जठार हे माजी आमदार असून भारतीय जनता पक्षाचे चिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते सिंधुदुर्गसोबतच रत्नागिरीमध्येही कार्यरत आहेत. जठार हे भाजपाकडून लोकसभा लढविण्यासाठीही इच्छुक असल्याची चर्चा आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

