कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 कणकवली जानवली काजू बागेत रात्रीस खेळ चाले…रंगताहेत जुगाराचे फड..

🟥 स्थानिक रहिवाशांचे गाऱ्हाणे, पोलीस अधीक्षक व एल सी बी ने लक्ष घालण्याची मागणी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली,दि-०७:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरी छुपे तीन पत्ती जुगाराचे पेव फुटले असून पोलिस प्रशासनाचा धाक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे, आम्ही याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अनेक ठिकाणांहून आमच्याही गावात असे जुगार सुरू आहेत युवा पिढी बरबाद होत आहे अशा आशयाचे फोन येऊ लागले आहेत,कणकवली,जानवली गणपती मंदिराच्या समोरील काजू बागेत तीन पत्ती जुगाराच्या मैफीली रंगू लागल्या आहेत,सापू खरात या बैठकीत घडवून आणतो व त्या बदल्यात मोठी रक्कम उचलत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे,एल सी बी चे पोलीस निरीक्षक या बाबत आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हा जुगार चालवणारा एक बस चालक असून, बस चालवता चालवता तो आता जुगारही चालवू लागला आहे व त्याला खाकीचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे कोणी कितीही बातम्या छापू दे मी माझा जुगाराचा व्यवसाय बंद करणार नाही अशी दर्पोक्ती त्याने केली आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदिप भोसले कोणती भूमिका घेतात याकडे जाणवली वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!