कणकवलीत राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
🟥
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०६:-* अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज कणकवली पटवर्धन चौक येथे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार जिल्हाध्यक्ष एस. टी.सावंत यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणा समाज बांधवांनी जोरदार दिल्या.यावेळी लाडू,पेढे,जिलेबी वाटप नागरिकांना करण्यात आले.
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस एस. एल.सपकाळ,उपाध्यक्ष लवू वारंग ,तालुकाध्यक्ष सुशील सावंत ,जिल्हा संघटक अनुप वारंग, आर. जी. सावंत, अविनाश राणे,कणकवली शहराध्यक्ष औदुंबर राणे,राजेंद्र राणे, सोनू सावंत, सोमा गायकवाड, भूषण राणे,निलेश रावराणे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

