जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर व माधवबाग|| रक्त तपासणी शिबीर
जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर, व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हर चे विकार, थायरॉईड ग्रंथींचे विकार, ऍनिमिया, हार्मोन्स आदी आजरांवर माफक दरात रक्त तपासणी शिबीर रविवार 11 जून रोजी सकाळी 7 ते सकाळी 11 :30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ऍडव्हान्स हेल्थ पॅकेजनुसार 4600 रु.ऐवजी फक्त 999 रुपयांत डायबेटीज च्या दोन चाचण्या, कोलेस्ट्रॉल च्या 8 चाचण्या, लिव्हर च्या 11 चाचण्या, सीबीसी च्या 24 चाचण्या, आयर्न च्या 3 चाचण्या, किडनी च्या 5 चाचण्या, थायरॉईड च्या 3 चाचण्या केल्या जाणार आहेत. तसेच ऍडव्हान्स हेल्थ प्लस व्हिटामिन पॅकेज मध्ये 6,900 रु.ऐवजी फक्त 1699 रु.मध्ये डायबेटीज च्या 2 चाचण्या, कोलेस्ट्रॉल च्या 8 चाचण्या, लिव्हर च्या 11 चाचण्या, सीबीसी 24 चाचण्या, आयर्न च्या 3 चाचण्या, किडनी च्या 7 चाचण्या, थायरॉईड च्या 3 चाचण्या, हृदयविकार डायबेटीज हाडांची ठिसूळता 1 चाचणी, शरीर रक्तवाहिन्या व इतर अवयवांची कार्यक्षमता 1 चाचणी, मूत्रपिंडाची मूत्र विसर्जित करण्याची कार्यक्षमता 1 चाचणी, हार्मोन्स 1 चाचणी, शरीरातील मिनरल्स 2 चाचण्या केल्या जाणार आहेत. यासाठी उपाशीपोटी सॅम्पल द्यावे लागेल. मोफत कन्सल्टेशन माधवबाग च्या वतीने केले जाणार आहे.यासाठी नावनोंदणी आवश्यक असून कणकवली मोबा.9373183888, कुडाळ मोबा. 9011328581, सावंतवाडी मोबा.7774028185 वर नावनोंदणी करावी. सूचना उपाशीपोटी सॅम्पल द्यावे
नाव नोंदणीसाठी संपर्क
माधवबाग
कणकवली – 9373183888
कुडाळ – 9011328581
सावंतवाडी-7774028185
==============================
🍃 *जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने* 🍃
🩸 *माफक दरात रक्त तपासणी शिबिर* 🩸
🩺 *दि.11 जुन 2023, वार – रविवार वेळ स 7.00 ते स 11.30 पर्यंत* 🩺
💉 *खाली दिलेल्या आजारांवर रक्त तपासणी केली जाईल*
🔴 *हृदयरोग ,मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हरचे विकार, थायरॉईड ग्रंथीचे विकार, ॲनिमिया, हार्मोन्स* 🔴
🔖 *1) ॲडव्हान्स पॅकेज ~4600~ फक्त 999/- मध्ये*
🔖 *2) ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + विटामिन पॅकेज ~6900~ फक्त 1699/- मध्ये*
📣 *सूचना – उपाशीपोटी सॅम्पल द्यावे*
👉🏻 *नाव नोंदणीसाठी संपर्क*
*माधवबाग*
📲 _कणकवली – 9373183888_
📲 _कुडाळ – 9011328581_
📲 _सावंतवाडी-7774028185_
———————————————-
🍃 *जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने* 🍃
🩸 *माफक दरात रक्त तपासणी शिबिर* 🩸
🩺 *दि.11 जुन 2023, वार – रविवार वेळ स 7.00 ते स 11.30 पर्यंत* 🩺
💉 *खाली दिलेल्या आजारांवर रक्त तपासणी केली जाईल*
🔴 *हृदयरोग ,मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हरचे विकार, थायरॉईड ग्रंथीचे विकार, ॲनिमिया, हार्मोन्स* 🔴
🔖 *1) ॲडव्हान्स पॅकेज ~4600~ फक्त 999/- मध्ये*
🔖 *2) ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + विटामिन पॅकेज ~6900~ फक्त 1699/- मध्ये*
📣 *सूचना – उपाशीपोटी सॅम्पल द्यावे*
👉🏻 *नाव नोंदणीसाठी संपर्क*
*माधवबाग*
📲 _कणकवली – 9373183888_
📲 _कुडाळ – 9011328581_
📲 _सावंतवाडी-7774028185_
———————————————-
*

