*जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने*
*माफक दरात रक्त तपासणी शिबिर*
*दि.11 जुन 2023, वार – रविवार वेळ स 7.00 ते स 11.30 पर्यंत*
*खाली दिलेल्या आजारांवर रक्त तपासणी केली जाईल*
*हृदयरोग ,मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हरचे विकार, थायरॉईड ग्रंथीचे विकार, ॲनिमिया, हार्मोन्स*
1) *ॲडव्हान्स पॅकेज ~4600~ फक्त 999/- मध्ये*
2) *ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + विटामिन पॅकेज ~6900~ फक्त 1699/- मध्ये*
*सूचना – उपाशीपोटी सॅम्पल द्यावे*
*नाव नोंदणीसाठी संपर्क*
*माधवबाग*
कणकवली – 9373183888
कुडाळ – 9011328581
सावंतवाडी-7774028185

