🟥 मुंबई गोवा दरम्यान उद्या ०३ जून पासून वंदे भारत एक्सप्रेस धावणार..
*🟥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार रेल्वेसेवेचे उदघाटन*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई,दि-०२:-* मुंबई गोवा दरम्यान उद्या दि 3 जून पासून वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे सेवा सुरू होत आहे.सदर रेल्वेसेवेचे उदघाटन मा पंतप्रधान महोदय यांचे हस्ते होणार आहे.सदर रेल्वे सेवेचा फायदा मुंबईशी जलद दळणवळण होणार असल्याने सर्व कोकणवासीयांना होणार आहे.
सदर वंदे भारत एक्सप्रेस ला कोकणातील रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यात प्रत्येकी 2 थांबे देण्यात आले आहेत.तथापि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त कणकवली येथे एकच थांबा देण्यात आला आहे .सिंधुदुर्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळ असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्गला भेट देतात. सावंतवाडी हे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमे जवळचे ठिकाण आहे.त्यामुळे ववंदे भारत एक्सप्रेस ला दोन थांबे दिल्यास पर्यटकांना चांगली सुवीधा उपलब्ध होईल व पर्यटन वाढेल.असे असताना ही वंदे भारत एक्सप्रेस ला जिल्ह्यात एकाच थांबा दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
यास्तव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांमधील नाराजी दूर करण्यासाठी,पर्यटकांच्या सोयीसाठी व जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंदे भारत एक्सप्रेस ला सावंतवाडी येथे दुसरा थांबा देण्यात यावा अशी विनंती मा ना श्री दिपक केसरकर,मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मा ना श्री आश्विन वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा ना श्री रावसाहेब दानवे याना पत्राद्वारे केली आहे.पुढील टप्प्यात लवकरचं वंदे भारत एक्सप्रेस ला सावंतवाडी येथे दुसरा थांबा मिळेल असे आश्वासित करण्यात आले आहे
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

