🟥 खेमराज इंग्लिश स्कूल बांदा प्रशालेचा शंभर टक्के निकाल..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०२:-* धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे.प्रशालेतून परीक्षेसाठी एकूण ८२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष प्राविण्य विद्यार्थी ५०,प्रथम श्रेणी १७,व्दीतीय श्रेणी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम निशांत महेश नाईक (९६.८०टक्के), द्वितीय काैस्तुभ राजेश सावंत (९४.६०), तृतीय ईशिता जितेंद्र सावळ (९४.२०) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा सिमा तोरसकर, कार्याध्यक्ष डाँ. मिंलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर,खजिनदार वैभव नाईक,संस्था समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, प्रशासकिय अधिकारी मकरंद तोरसकर,सह सचिव समन्वय समिती नंदकुमार नाईक, सर्व कार्यकारणी सदस्य, मुख्याध्यापिका एम.एम.सावंत यांनी अभिनंदन केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

