🟥 जानवली येथे बंद घर चोरट्यांनी फोडले
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.०२* कणकवली शहर परिसरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जानवली- वाकाडवाडी येथील काही दिवसांसाठी बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी घरातील एचपी कंपनीचा २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सौ. प्रांजल प्रवीण पराडकर (३५, रा. जानवली-वाकाडवाडी) या मुलांसह तेथील घरात राहतात. त्यांचे पती नोकरीनिमित्त सध्या दोडामार्ग येथे आहेत. प्रांजल या कुटुंबियांह २५ मे रोजी लांजा येथे माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घर बंद होते. मात्र, त्यांच्याकडे घरकाम करणारी महिला साधारण दिवसा आड घराच्या कुंपणातील झाडांना पाणी घालत होती. ही महिला गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास प्रांजल यांच्या घरी आली असता, घरफोडीची घटना उघडकीस आली. त्यांनी कळविल्यानुसार प्रांजल व कुटुंबिय घटनास्थळी आले. पाहणीत घराचा पाठीमागील दरवाजा अर्धवट उघडा होता. दरवाजाची कडी कशाने तरी काढलेली होती. घरातील लोखंडी कपाटातील साहित्य बाहेर काढलेले विस्कटलेले होते. तर लॅपटॉप चोरीस गेल्याचे आढळले. याबाबत प्रांजल यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

