🟥 सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन या संघटनेची सर्वसाधारण सभा ४ जूनला
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०२:-* सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०४/०६ /२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता साई माऊली बॅक्वेट हॉल कसाल येथे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.दयानंद द.गवस, यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली आहे तरी संघटनेच्या सर्व सदस्यांनी वेळीच उपास्थित रहावे.
सभेपुढील विषय १). दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली
अर्पण करणे.२) दिनांक २३- ०१- २०२३ रोजी संपन्न झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे.
३) ०१-०४-२०२२ ते ३१- ०३- २०२३
अखेरचा जमाखर्च सभेला सादर करून मंजुरी घेणे. ४) मागील वर्षीय अहवाल वाचन.५) सभासद फी वाढ व मागील पेंडींग फी बाबत चर्चा करुन निर्णय घेणे.६) पुढील वर्षाची नवीन दिनदर्शिका तयार करणे बाबत चर्चा व निर्णय. ७) आयत्या वेळच्या विषयांवर मा.जिल्हाअध्यक्ष यांचे परवानगीने चर्चा करणे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

