कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 मुलांना गणवेशाचे कापड देण्यामागे महाघोटाळा

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०१:-* सरकारने शाळेतील मुलांना गणवेशाचे कापड देण्याचा महाघोटाळा केला आहे. मुळात यामुळे ३८५ कोटीचा फटका सरकारी तिजोरीवर पडणार आहे. हा अवकाळी निर्णय का आणि कुणाच्या फायद्यासाठी? फक्त घोटाळा करण्याचा उद्देशाने शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतो, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केली आहे. शिवसेनेच्यावतीने याला विरोध करणार असल्याचेही ते म्हणाले,

 

बाजारात रेडिमेड ड्रेस दोनशे ते तिनशे रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. असे असताना तुम्ही कापड देणार ते शिवून देण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे टेलर उपलब्ध आहेत का, याची माहिती कोण घेणार? शासन निर्णयानुसार

गणवेशाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार एसएमसीचा होता, तो का बदलण्यात आला?. मुळात सरकारी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. त्यांच्यावर हा अतिरिक्त भार टाकून मंत्री केसरकर काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत? आजही आपल्या जिल्ह्यात मागच्या वर्षीचा गणवेश वापरून कित्येक मुले शाळेत येत आहेत. यामुळे निर्णय घ्यायचाच असेल तर सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याचा घ्यावा. मुलांना आकर्षक सुविधा शाळेत याव्यात. मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या सावित्रीबाई फुले योजनेमध्ये अजूनही मुलीना उपस्थिती भता म्हणून फक्त एक रुपया दिला जातो, तो भत्ता वाढवून कमीत कमी वीस रुपये करावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!