कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देवसू येथे वनविभागाकडून जनजागृती* *🟥 देवसू नागझरी परिसराची केली साफसफाई*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि३१मे.:*
5 जून रोजी होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून संपूर्ण सप्ताह विविध प्रकारे जनतेमध्ये जनजागृती करण्याचे कार्यक्रम राबवीत आहे.याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज ३१ मे २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता जनजागृती कार्यक्रमांतर्गत वनपरिमंडळ देवसूमध्ये महाराष्ट्र वन विभाग कांदळवन कक्ष यांच्या माध्यमातून ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली. देवसू नागझरी येथे दाखवण्यात आलेल्या या ध्वनी चित्रफितीला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच देवसू येथील नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत असलेल्या नागझरीच्या परिसराची साफसफाई वन कर्मचारी देवसू वन समिती व स्थानिक नागरिकांना सहभाग सहभागी करून घेत करण्यात आली. यावेळी प्लास्टिक व इतर कचरा जमा करून त्याची विल्हेवाट करण्यात आली. तसेच स्थानिक नागरिकांना कचरा निर्मूलनाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी आंबोली वनक्षेत्रपाल सौ विद्या घोडके, देवसू परिमंडलाचे वनपाल सदानंद परब, वनरक्षक गोरख ढेरे, वनमजूर ,देवसू सरपंच रुपेश सावंत देवसू वन समितीचे पंकज परब, समिर शिंदे संदिप सुकी. तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!