निरंकारी संत समागमाचे व्हर्च्युल रुपात ५ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२९: सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने यावर्षीचा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात दिनांक ५ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
वैश्विक महामारी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारत सरकारने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन हा संत समागम व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येत आहे. जगभरातील लक्षावधी भाविक भक्तगण घर बसल्या ऑनलाइनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत. निरंकारी मिशनच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे कि वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला जात आहे. ही शुभ सूचना मिळाल्याने समस्त निरंकारी जगतामध्ये हे हर्षोल्लासाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हर्च्युअल रूपातील या संपूर्ण समागमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर दिनांक ५ ते७ डिसेंबर रोजी केले जाणार आहे. या व्यतिरिक्त हा समागम संस्कार टीव्ही चॅनेल वर तिन्ही दिवशी सायंकाळी ५.३० ते रात्री ९ या वेळात प्रसारित करण्यात येईल. ज्ञातअसावे की भारताच्या फाळणीनंतर पहाडगंज दिल्ली येथे येऊन बाबा अवतार सिंह यांनी १९४८ मध्ये हे संत निरंकारी मंडळाची स्थापना केली.१९४८ मध्येच मिशनचा प्रथम निरंकारी संत समागम दिल्लीमध्ये संपन्न झाला.
यावर्षीच्या निरंकारी संत समागमाचा मुख्य विषय स्थिरता आहे.संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगभरात सत्य, प्रेम, एकत्वाचा संदेश देत आहे. एका बाजूला प्रभू परमात्मा स्थिर आहे, अचल आहे तर दुसर्या बाजूला विश्वातील इतर सर्व गोष्टी गतिमान आहेत व परिवर्तनशील आहेत. त्यामुळे स्थिर परमात्म्याशी नाते जोडूनच स्थिरता प्राप्त केली जाऊ शकते. वर्तमान काळातील आधुनिक परी वेशामध्ये हे जगत गतीमान होण्याबरोबरच कुठे ना कुठे अस्थीर होत चालले आहे. अशा परिस्थितीत मानवी मनाला आध्यात्मिक रूपात स्थिर होण्याची नितांत गरज आहे.
देश-विदेशातील निरंकारी भक्तगण या व्हर्च्युअल समागमाची अत्यंत आतुरतेने वाट पहात आहेत. वर्तमान परिस्थितीला ते प्रभू परमात्म्याचा आदेश मानून हसत-हसत स्वीकारत आहेत. या ७३ व्या व्हर्च्युअल संत समागमाचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय प्रबंधक महात्मा गंगाधर विचारे जी यांनी केले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

