🟥 कळसुली, शिवडाव क्रशरचे वीज, पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.३१* कळसुली व शिवडाव येथील सुरू असलेल्या क्रशरमुळे क्रशरमुळे शेतकऱ्यांचे. मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थ व सरपंच सचिन पारधिये यांनी शासनाकडे गेले वर्षभर केल्या होत्या. यात सदर क्रशर बंद करण्यात यावेत, अशी मागणी केली होती. यात दोन क्रशरचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण
नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर यांनी दिले आहेत. आमदार नीतेश राणे यांनीही याबाबत विधानसभेमध्ये आवाज उठविला होता. त्यानुसार शिवडाव येथील मे. एस. व्ही. स्टोन क्रशर. व कळसुली उल्हासनगर येथील मे. व्हिक्टर एन्टरप्रायझेस या दोन क्रशरवर कारवाईच्या बडगा उगारला गेला आहे. तशा सूचना महावितरण व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

