कुडाळ येथे युवकाला रॉडने मारहाण
*🟥 *
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि.३१* राहुल मारुती राठोड (२२, रा. मस्जिद मोहल्ला, रेल्वेस्टेशननजीक, कुडाळ) याला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना कुडाळ गोधडवाडी येथे सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी मन्सूर बाबूराव मुल्ला (२३, रा. कुडाळ-गोधडवाडी) याच्यावर येथील पोलीस अपयति गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी राहुलवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. राहुल राठोड याने कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मन्सूर याने आज सकाळी १० च्या सुमारास राहुलच्या मोबाईलवर कॉल केला. मी मुंबईहून आलो आहे. तुला अर्जंट भेटायचे आहे. तू गोधडवाडी रेल्वे ब्रीजकडे ये, असे राहुलला सांगितले. तेव्हा तो तेथे गेला असता, तू जादा शानपट्टी करू, नकोस, असे सांगून गाडून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने आपल्या. टीशर्टमध्ये लपवून ठेवलेला लोखंडी रॉड काढून राहुलच्या डोकीत मारून जखमी केले व तो पळून गेला. जखमी राहुलने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले व नंतर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार मन्सूरवर भादंवि कलम ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याला मारहाण करण्यास मन्सूर व आपल्यात कोणताही वाद नाही किंवा कोणतेही कारण नसल्याचे राहुल याने सांगितले. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने करीत आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

