कसाल येथील बळिराम परब अनंतात विलिन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.२९: गावातील श्री देव पावणाई रवळनाथ मंदीर देवस्थानचे मानकरी व वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षापासून कसाल देवस्थानची धुरा सांभाळणारे व प्रतिष्ठित नागरिक, तथा कसाल शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, कसाल गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष पंचक्रीशोतील सर्वच सामाजिक चळवळीतील अग्रगाणी व्यक्तिमत्व बळीराम केशव परब वय वर्ष ८९, यांंचे रविवारी आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तिन मुली, जावई, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. ते दादा परब या टोपन नावाने कसाल दशक्रोशीत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीचीत होते. कसाल बाजारपेठ बंद ठेवून तसेच कसाल येथील रिक्षा संघटनांनी रिक्षा बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

