🟥 मालवण बसस्थानक परिसरात सांडपाण्याची टाकी फुटून दुर्गंधी..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-३०:-* मालवण बसस्थानक कंट्रोल केबिन व प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेच्या बाजूला असलेली सांडपाण्याची टाकी फुटून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे प्रवासी व एसटी कर्मचारी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, सांडपाणी गाडीद्वारे उपसा करून नेण्यासाठी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे पैसे भरले आहेत. मात्र, १० दिवस उलटूनही मैला उपसा गाडी आली नसल्याचे वाहतूक निरीक्षक स्वप्नील गडदे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका प्रवासी वर्ग तसेच एसटी कर्मचाऱ्यांना बसत आहे. परिसरातील सांडपाणी व दुर्गंधी यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

