मेरी माता स्कूल खेर्डीच्या विद्यार्थ्यांनी अभिनव उपक्रमाद्वारे केली गरजू मुलांना मदत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२९: तालुक्यातील मेरी माता स्कूल खेर्डीच्या इयत्ता सातवीतील सई कोतकुंडे, अदिती पवार, अवनी मिर्लेकर, आदिती काटकर, श्रावणी भोसले, भूमी फेपडे, आशुतोष पुजारी, इमाद खोत, वेदांत बांदरे, अनामयी दुबल, तन्वी साळुंखे, वेदिका सुर्वे या विद्यार्थ्यांनी स्वतःला मिळालेल्या खाऊच्या व फटाक्याच्या पैशातून दिवाळीला लागणाऱ्या वस्तूंसाठी कच्चा माल आणून या लॉकडाऊनच्या काळात आपला अभ्यास नियमित करून मिळणाऱ्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग केला व स्वनिर्मितीतून आकर्षक आकाशकंदील, पणत्या ,उटणे बनवून ते विकून रुपये १२ हजार जमविले व या पैशातून दोन गरजू मुलांच्या शाळेची फी भरली .विद्यार्थ्यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाला त्यांच्या पालकांची मनःपूर्वक साथ मिळाली.विद्यार्थ्यांनी या वयात दाखविलेल्या दातृत्वा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर जो अँन्सन व चिपळूणातील सुप्रसिद्ध मानसरोगतज्ञ व समाजसेविका डॉ. श्रुतिका कोतकुंडे मॅडम यांनी सदर सहभागी विद्यार्थ्यांचे खास कौतुक केले . या उपक्रमासाठी सहभागी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक फादर जो अँन्सन, डॉ.श्रुतिका कोतकुंडे, उपमुख्याध्यापिका सिस्टर डॉली, शिक्षक रुपेश कदम व समस्त सहभागी विद्यार्थ्यांचे पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

