🟥 सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे मुख्याधिकारी साळुंखे यांना पत्रकार कक्षा बाबत लेखी निवेदन सादर..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२६:-* सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत तालुक्यातील आणि शहरातील पत्रकारांसाठी दिलेला व सद्यस्थितीत दुरावस्थेत असलेला पत्रकार कक्ष अद्ययावत करण्यात यावा अशी मागणी केली. येत्या ४ दिवसांत स्वतः या पत्रकार कक्षाची पहाणी करून पत्रकार कक्ष सुस्थितीत केला जाईल अस आश्वासन मुख्याधिकारी यांनी यावेळी दिल.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघ कोकण विभाग अध्यक्ष सिताराम गावडे प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सचिव मयुर चराठकर सहसचिव विनायक गांवस, उपाध्यक्ष दीपक गांवकर, प्रसन्न राणे, सदस्य नरेंद्र देशपांडे,प्रेस क्लबचे रूपेश हिराप आदी उपस्थित होते.
सावंतवाडी नगर परिषदेने सावंतवाडी तालुक्यातील आणि शहरातील पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष दिलेला आहे. या पत्रकार कक्षाची दुरावस्था झाली असून याबाबतचे लेखी निवेदन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना देण्यात आले या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की या पत्रकार कक्षातील फर्निचर तसेच अन्य साहित्य नसल्यामुळे पत्रकार कक्षात बसता येत नाही. तरी पत्रकार कक्षाची दुरुस्ती रंगरंगोटी आणि फर्निचरसह वातानुकूलित पत्रकार कक्ष तयार करण्यात यावा
इंदिरा गांधी व्यापारी संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर हा पत्रकार कक्ष आहे पत्रकार कक्षाच्या समोरच बॅरिस्टर नाथ पै सभागृह आहे यापूर्वी पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे मुख्याधिकारी साळुंखे यांनी स्वतः लक्ष घालून पत्रकार कक्ष अद्यावत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी येत्या ४ दिवसांत स्वतः या पत्रकार कक्षाची पहाणी करून पत्रकार कक्ष सुस्थितीत केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

