🟥 कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत सानिका सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२६:-* कणकवली तालुक्यात कणकवली महाविद्यालयातील सानिका दत्ताराम सावंत हिने विज्ञान शाखेत ९३.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच सानिका हिने अहोरात्र घेतलेल्या या मेहनतीबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी आजोबा सत्यवान राणे, आई रश्मी सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, अजय गांगण, शिशिर परुळेकर, महेश सावंत, संदीप राणे आदी उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

