🟥 लोकसभा लढविण्यात ‘इंटरेस्ट’ नाही – माधव भांडारी
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.२६* रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राज्य उपाध्यक्ष माधव भांडारी हे इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, भांडारी यांनी लोकसभेसाठी आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यात आपणाला रस नाही. आपल्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी मोठी आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचे काम आपण करत असल्याचे भांडारी यांनी सांगितले. माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासोबतच भांडारीही इच्छुक असल्याची चर्चा होती. त्यानुसार सूत्रांकडून माहिती पुढे येत होती. मात्र, भांडारी यांनी याबाबत स्पष्ट नकार दिला आहे. आपण राज्यात व राज्याबाहेरही पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहोत. आपण येथील लोकसभेसाठी इच्छुक नाही व लढविणारही नाही. त्यामुळे आपल्या नावाची चर्चा असणे वा आपण इच्छुक असल्याचे म्हणणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभेसाठीच्या इच्छुकांमध्ये भांडारी नसल्याने तूर्त तरी माजी आमदार प्रमोद जठार हेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

