🟥 माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सांगेली बारावीचा शंभर टक्के निकाल…
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि26मे.:*
सांगेली दशक्रोशतील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणाऱ्या येथील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली विद्यालयाचा बारावीचा निकाल १००% लागला आहे.
यामध्ये कला शाखेकडून सचिन सुनील खोत हा ८१% टक्के गुण मिळवत प्रथम आला कु. संकेत संतोष सांगेलकर याने ६७.६७% गुण मिळत द्वितीय तर कुमार अर्जुन गणपत पारधी ५८.५० टक्के गुण मिळवत तिसरा आला.
वाणिज्य शाखेकडून कुमारी सानिया बापू पवार ७१.१७% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, तर विष्णू गुणाजी परब ६८.३३% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, कुमारी गौरी विजय राणे हिने ६७.५०% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तर विज्ञान शाखेकडून कुमारी सानिया शामराव जाधव ७४% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, कुमार भूषण सोमा सावंत ७०% टक्के गुण मिळवत द्वितीय तर कुमारी साक्षी सुनील पवार ६८% टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२३ या शैक्षणिक वर्षात विद्यालयातून एकूण ९४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला त्यापैकी एका विद्यार्थ्याने विशेष प्राविण्य मिळवले तर ४४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी ४७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर उर्वरित दोन विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री पंढरी पुनाजी राऊळ, सचिव श्री विश्वनाथ रामचंद्र राऊळ, प्राचार्य श्री रामचंद्र दशरथ घावरे आणि सर्व संस्था पदाधिकारी शाळा समिती सदस्य सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

