🟥 कोलगाव आयटीआय जवळ चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२३:-* सावंतवाडी शहराजवळील कोलगाव आयटीआय जवळ चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील रोहित रामचंद्र कळसुलकर (वय २० रा. माणगाव नाणेली) हा ठार झाला तर उत्तम उदय नेवगी (वय 22 नानेली माणगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की चारचाकी आकेरीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होती. तर दुचाकी सावंतवाडीहून माणगावच्या दिशेने जात होती. यावेळी कोलगाव आयटीआय जवळ दोघांची जोरदार धडक बसली. ही घटना घडतात तेथील स्थानिकांनी धाव घेतली. रोहित हा गंभीर जखमी झाला होता. दोघांनाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तो पर्यंत रोहित याची प्राणज्योत मावळली होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

