कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शिवसंस्कारच्या बुधभूषण स्पर्धेचा निकाल जाहीर

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२३:-* छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त शिवसंस्कारने इतिहासात प्रथमच घेतली आगळीवेगळी स्पर्धा मातृभूमी शिक्षण संस्थेअंतर्गत शिवसंस्कार या उपक्रमात महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,गुजरात या चार राज्यांमध्ये छत्रपती संभाजीमहाराज जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले.उमलत्या पिढीला शिवसंस्कारांचे संजीवनी अमृत देण्याचं कार्य शिवसंस्कार करत आहे. या उपक्रमामध्ये फक्त राज्यातूनच नव्हे तर विदेशातूनही माणस जोडली जात आहेत.

दि १४ मे रोजी छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त दि १५ मे रोजी पुण्यातील श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्हा पालकमंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्या सौजन्याने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे संभाजीराजेंच्या औरंगजेबविरुद्धचा संघर्ष दाखवणारा अजरामर ‘इथे ओशाळला मृत्यू’ हा नाट्यप्रयोग तुफान गर्दीत घोषणांच्या,टाळ्यांचा गजरात यशस्वीपणे पार पडला.नाटकासारख्या प्रभावी माध्यमातूनही शिवसंस्कार आपला वैभवशाली इतिहास पोहचवण्याचं कार्य करत आहे.अनेक शिवभक्त या उपक्रमातून शिवसंस्कारला जोडले गेले.शिवसंस्कार चे हे कार्य वर्षभर अविरत चालू राहणार असल्याचे प्रतिपादन कार्याध्यक्ष श्री गणेश ठाकूर यांनी केले.

बुधभूषण या अनोख्या स्पर्धेलाही प्रचंड प्रतिसाद लाभला.त्यानिमित्ताने संभाजी राजांनी वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी लिहिलेल्या या ग्रंथातील विचार पालक व मुलांना समजले ही फार मोठी उपलब्धी आहे. छत्रपती संभाजीराजे वेशभूषा व बुधभूषण स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे व सहभागी सर्व सहभागी स्पर्धकांचे शिवसंकरतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.तसेच शिवसंस्कारच्या वार्षिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!