कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सुनील गवस यांचे मांगेली फणसवाडी एसटी साठी चे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच..

 

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२३:- गेली काही दिवस मांगेली फणसवाडी येथील दोडामार्ग वरून मांगेली फणसवाडी येथे जाणारी सकाळी आठ वाजताची बस भारमानाच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती. त्यासाठी सरपंच ग्रामपंचायत मांगेली यांनी डेपो मॅनेजर यांना पत्राद्वारे कळविले होते व सदरची एसटी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलेही उत्तर न देता मौन धारण केले होते. भ्रमणधरी द्वारे संपर्क साधला असता एक-दोन दिवसात चालू करू अशी उत्तरे दिली जात होती मात्र बरेच दिवस झाल्याने व संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मनसेचे ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील गवस यांनी दिनांक २२ रोजी उपोषणास सुरुवात केली.

उपोषण स्थळी डेपो मॅनेजर श्री बोधें यांनी भेट देऊन दिनांक पाच जून रोजी एसटी पूर्ववत सुरू करू अशा आशयाचे पत्र देण्याचे सांगितले. मात्र उपोषणकर्त्यांनी सोमवार दिनांक 29 रोजी सकाळी आठ वाजताची फेरी सुरू करा अशी मागणी केली मात्र त्या अधिकाऱ्यांनी ते मान्य केले नाही.त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच राहील असे यावेळी सांगण्यात आले.

उपोषण स्थळी युवा सेनेचे तालुकाप्रमुख मदन राणे, युवा सेना उपतालुकाप्रमुख संदेश गवस, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस मेढे, शिवसेना महिला तालुकाप्रमुख तथा मांगेली ग्रामपंचायत सदस्य श्रेयाली गवस, उदय जाधव हेवाळे, उल्हास सुतार ग्रामपंचायत सदस्य हेवाळे, यांनी पाठिंबा दर्शविला

तसेच मांगेली गावातील एकमेव मनोहर सदाशिव कांबळे हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपोषण स्थळी ठाण मांडून होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!