कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कसाल येथे दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल व कानाचे मशीन वाटप

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर* 

*🎴सिंधुदुर्ग, दि-२२:-* सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण सेंटर ,जिल्हा केंद्र सिंधूदूर्ग आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरीक विभाग, जिल्हा समाजकल्याण विभाग,जिल्हा परिषद सिंधूदूर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधूदूर्ग महत्मा गांधी सेवा संघ संचलित यांच्या संयुक्त विद्यमाने

दिव्यांग व्यक्तींना एडिप योजने अंतर्गत तीन चाकी सायकल व कानाचे मशिन मोफत वाटप ग्रामपंचायत सभागृह कसाल येथे बुधवार २४ मे रोजी सकाळी १० वाजता वाटप करण्यात येणार आहे तरी या संधीचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी केले आहे .

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!