🟥 राज्यभर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार ; ब्रिगेडियर सुधीर सावंत
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२२-:* २०२३-२४ हे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष म्हणून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरे केले जाणार आहे. महाराजांची किर्ती देशातच नव्हे तर जगभर आहे. येत्या ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. महाराज शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांनी वनांच्या संवर्धनाचे महत्व जाणले होते.
शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, कृषि विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय यांचे वतीने यावर्षी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. ४ जून रोजी याचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडियर सावंत बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान सचिव शांताराम रावराणे, राजू रावराणे, प्रा विलास सावंत, प्रा विवेक राणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ, प्राध्यापक उपस्थित होते.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

