🟥 घाटमार्गातील अवजड वाहतुक बंद हे ‘मनसे’ यश ; माजी शहर अध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार
🟥 सा.बां खात्याच्या कार्यकारी अभियंता यांनी पत्रक काढून सिंधुदुर्गातून आंबोली घाट मार्गे होणारी अवजड वाहतूक केली बंद*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२२:-* मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंबोली चेक पोस्टवर धडक देत कर्नाटक पासिंग च्या गाड्यांचा रात्रीस खेळ चाले प्रकार उघडकीस आणून कारवाई करण्यास भाग पडले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता यांनी पत्रक काढून सिंधुदुर्गातून आंबोली घाट मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करण्या संदर्भात पत्रक काढावे लागले हे मनसेचे यश असल्याचे माहिती मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी म्हटले आहे
यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने आंबोली घाट मार्ग हा अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन देखील या घाटमार्गावरून ओव्हरलोड वाहतूक करणारे ट्रक दैनंदिन घाट मार्गे जात असल्याच्या तक्रारी व्यापारी व स्थानिक रहिवाशांकडून मनसेकडे तक्रारी आल्या होत्या.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी 19 मे रोजी रात्री कर्नाटक पासिंग च्या गाड्या अवजड वाहतूक करत असताना आंबोली चेक पोस्टवर धडक दिली होती.यानंतर अवजड वाहने म्हणजेच मल्टी एक्सल गाड्यांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार,निवेदने देऊन लक्ष वेधले होते.
त्यानुसार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी पत्रक काढून आंबोली मार्गे घाटमाथ्यावर होत असलेली अवजड वाहनांची वाहतूक बंद करणे संदर्भात निर्देश दिले आहेत. या पत्रकात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांनी असे म्हटले आहे की मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दिनांक २७ एप्रिल २३ पत्रान्वये दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीसाठी पूर्वीप्रमाणे सुरू करत असल्याचे कळविण्यात आले आहे त्यामुळे आंबोली घाटाची वस्तुस्थिती पहाता आंबोली घाट मार्गे वळवण्यात आलेले अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करत असल्याचे मनसेच्या माजी शहर अध्यक्ष तथा मनसे विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

