🟥 कणकवलीच्या सहाय्यक ‘बीडिओ’ पदी अरुण चव्हाण..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२२:-* देवगड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी व कणकवली पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अरुण शांताराम चव्हाण यांना आता कणकवली पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. चव्हाण गेल्या अडीच वर्षांपासून कणकवली पं. स.चे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आली असली, तरी कणकवली पं. स. गटविकास अधिकारीपद रिक्त असल्याने तो कार्यभारही सध्या चव्हाण यांच्याकडेच राहणार आहे. शासन निर्णयानुसार गट ब संवर्गातील संबंधित महसुली विभागात कार्यरत असलेल्या बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रत्यार्पित करण्यात आले आहेत. गट ब अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्याची कार्यपद्धतीही त्यात नमुद करण्यात आली आहे. त्यानुसार कोकण विभागातील महाराष्ट्र विकास सेवा गट ब पदावर कार्यरत असणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांना समुपदेशनाद्वारे प्रशासकीय बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. त्यानुसार चव्हाण यांना ही पदस्थापना देण्यात आली आहे. मालवण सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम राजाराम चव्हाण यांना वैभववाडी पंचायत समिती येथे त्याच पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

