अतिरक्तदाबाला कमी लेखू नका!
*अतिरक्तदाबाला कमी लेखू नका!*
अत्याधुनिक ए. बी. पी.एम मशीनने २४ तास बी. पी. तपासून अचूक निदान करण्यासाठी माधवबाग च्या मोहिमेत सामील व्हा.
रोजची सर्व दैनंदिन कामे करतानारक्तदाबाची अत्याधुनिक वैद्यकीय ए.बी.पी. एम तपासणी
दि. 23 मे ते 28 मे 2023 वेळ : स. 10 ते 11.30 वा.
या तपासणीमधून काय कळते ? १) २४ तासाच्या ब्लड प्रेशरची सरासरी कळते.
२) मानसिक ताण असल्याने ब्लड प्रेशर होण्याची शक्यता कळते.
३) ब्लड प्रेशरचा त्रास सुरु असूनही निदान न झालेली अवस्था कळते.
४) ब्लड प्रेशरच्या त्रासाने इतर अवयवांवर परिणाम होण्याची स्थिती कळते.
५) हार्टॲटॅक किंवा पॅरालीसीस होण्याची शक्यता कळते.
सुचना:- एका दिवशी एकाच पेशंटची तपासणी केली जाईल. यासाठी दि. २३ मे ते २८ मे च्या पुढील बुकिंग स्विकारले जातील. या तपासणीवर येणारा माधवबाग खर्च *फक्त ६९९*
नाव नोंदणी आवश्यक
कणकवली
9373183888
कुडाळ
9011328581
सावंतवाडी
7774028185

