कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 तिलारी घाटामध्ये कॅन्टर पलटी ; कॅन्टर मधील चौघे जण किरकोळ जखमी

 

*🟥 चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणा मुळे अपघात ; युवा सेना तालुका संघटक संदेश राणे*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-१९:-* तिलारी घाटामध्ये एका अवघड वळणावर टी. एस पासिंगचा कॅन्टर पलटी होवून अपघात झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या कॅन्टर मध्ये चौघे जण होते ते किरकोळ जखमी झाले आहेत. कॅन्टरचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला.

या अपघातला सर्वस्वी जबाबदार बंधकाम विभाग आहे. त्या वळणावर कठडा बांधण्यासाठी सामान आणून टाकले आहे. मात्र अद्याप पर्यंत कठडा बांधण्याचे काम सुरू झाले नाही.तिलारी घाटातील सर्व अवघड वळणांवर कठाडे बांधावेत अशी मागणी चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती.मागणी झाल्यानंतर तिथे सामान आणून टाकण्यात आले मात्र अद्याप पर्यंत तेथे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. चंदगड सार्वजनिक बांधकाम विभाग झोपले आहे का? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दोडामार्ग तालुका संघटक संदेश राणे यांनी उपस्थित केला जात आहे.

तसेच दहा चाकी, चौदा चाकी अशी अवजड वाहने या घाटातून जातात मात्र ही घाटात गेल्यानंतर तेथे वळणावर मोठी कसरत त्यांना करावी लागते व तेथे संपूर्ण वाहन कोंडी होते. त्यामुळे दहा चाकी, चौदा चाकी अश्या अवजड वाहनांना घाटात जाण्यासाठी विजघर चेक पोस्ट वरून सोडू नये तसेच चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील तिलारी घाटाच्या सुरुवातीला फलक लावून अशा अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी देखील युवासेना तालुका संघटक संदेश राणे यांनी केली आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!