कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥घरगुती वापरातील वस्तू पालिका करणार एकत्र

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१९:* सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने आता शहरात प्रभागवार घरोघरी जाऊन जुन्या वस्तू, कपडे, चप्पल, वह्या, पुस्तके आदी टिकाऊ पण टाकाऊ घरगुती वापरातील वस्तुंचे रिसायकलिंग करण्याचे नियोजन केले आहे. २० मे ते ५ जून या कालावधीत सावंतवाडीकरांनी घरातील जुन्या वापरात नसलेल्या वस्तू द्याव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे. त्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचा आरोग्य विभाग सहा ठिकाणी टिपल आर सेंटर सुरू करणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत पालिकेचे कर्मचारी या सेंटरवर उपस्थित राहणार आहेत.

या सेंटरमध्ये त्या-त्या प्रभागांतील नागरिकांनी घरातील टाकाऊ वस्तू

जमा करायच्या आहेत. ज्या व्यक्तींना गरज आहे, त्यांना त्या वापरण्यास दिल्या जाणार आहेत. यापूर्वीही तत्कालीन आरोग्य सभापती अॅड. परिमल नाईक यांनी हा उपक्रम राबविला होता. त्याला यश आले होते. त्यानंतर आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनीही असा उपक्रम राबविला. आता पालिका प्रशासन आता पुन्हा एकदा २० मेपासून १५ दिवस असा उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी नगरपालिकेसमोर व वैश्यवाडा, ज्येष्ठ नागरिक संघ, शिरोडा नाका, समाज मंदिर वाचनालयाजवळील जागा या ठिकाणी ही सेंटर्स सुरू होणार आहेत. पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, दीपक म्हापसेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!