कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 डॉ. दुर्भाटकर यांना अजून दोन वर्षे मुदत वाढ द्यावी ; सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत यांची मागणी

 

🟥 या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज..

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* डॉक्टर दुर्भाटकर हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथून लवकरच निवृत्त होत आहेत. मात्र त्यांना अजून दोन वर्षे मुदतवाढ मिळाल्यास गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे.डॉक्टर दुर्भाटकर स्त्री रोग तज्ञ असून त्यांना अजून दोन वर्षे कालावधी करता मुदतवाड मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या कारकीर्दीत गोरगरीब लोकांना न्याय मिळाला तसेच सावंतवाडी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्या रुग्णालयात स्त्री रुग्ण उपचार घेत आहेत. शिवाय जिल्हा बाहेरील रुग्णही या ठिकाणी उपचार घेत आहेत. सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारची सेवा या रुग्णालयात मिळत असून बरेच रुग्ण त्यांना देवदूत माणसातील म्हणून ओळखतात. शस्त्रक्रियेसाठी स्त्रियांना अन्य ठिकाणी मोजावे लागणारे पैसे परवडणार नाहीत त्यामुळे डॉक्टरांच्या निवृत्तीनंतर अशा प्रकारची सेवा त्यांना मिळणे अशक्य होणार आहे.सर्वपक्षीय नेत्यांनी डॉक्टरांना मुदतवाढ मिळावी याकरता एकत्र येण्याची गरज आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!