फणसवडे येथे काजूच्या बागेला अचानक आग लागून सुमारे ४०० काजूची कलमे भस्मसात
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* फणसवडे येथे काजूच्या बागेला अचानक आग लागून सुमारे ४०० काजूची कलमे भस्मसात झाल्याची घटना फणसवडे गावात काजीचा पाचा येथे घडली. आठ वर्षाची संपूर्ण काजूची बागायतच या घटनेत भस्मसात झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. फणसवडे येथील प्रसिध्द छायाचित्रकार तथा युवा प्रगतशिल बागायतदार प्रभाकर शंकर गावडे यांची काजू कलमे असलेली ही बाग आहे. गेली सात आठ वर्षे काबाडकष्ट करून गावडे कुटुंबियांनी ही बाग साकारली होती. त्यामुळे काजू ही बाग बहरलेली होती. दरम्यान या बागेला आग लागल्याचे समजताच गावडे कुटुंबियांसह शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. मात्र आगिने रौद्ररूप धारण केल्यामुळे बागायती मधील सर्व काजूची सुमारे ४०० कलमे या अग्निप्र भस्मसात झाली. मात्र या आगीत गावडे कुटुंबियांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. बागायती बहरलेली असतानाच पूर्ण बागायती आगीत भस्म झाल्याने गावडे कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान कृषी पर्यवेक्षक वाय सी सावंत, ग्रामसेवक सी. ए. शेडगे, कृषी सहाय्यक श्री टोटावडे यानी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

