🟥 सावंतवाडीत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन..
*🟥 विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिंचे मिळणार मार्गदर्शन..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* सावंतवाडीत रविंद्र मंगल कार्यालय सालई वाडा येथे मंगळवार दि-23 मे 2023 सकाळी 09:00 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी नंतर विद्यार्थ्यांना “करिअरच्या संधी” या विषयावर मार्गदर्शन शिबीर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सावंतवाडीत राबविण्यात येत आहे.
या शिबिरात खालील विषयांचे मार्गर्शन असणार आहे.
१) दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम
२) महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया
३) कलमापन चाचणी
४) शैक्षणिक शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज माहिती
५) करिअर प्रदर्शनी
वरील विषयावर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन होईल.
करिअर शिबीरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी.
https://mahacareer.globalsapio.com/
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

