कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मनसेच्या मांगेली एसटी बस साठीच्या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा पाठिंबा..

 

*🟥 तिथे गेल्याशिवाय तिथल्या लोकांच्या वेदना अधिकाऱ्यांना समजणार नाही ; साळगावकर*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१८:-* मांगेली गावातील एसटी बसेस अनियमित सुरू असल्यामुळे तेथील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी अधिकाऱ्याने गावच्या बसेस योग्य वेळेत पोहोचतील असे जातीने लक्ष देऊन पहावे मांगेली हे गाव अति दुर्गम असून दोडामार्ग तालुक्यामध्ये येते इथे गेल्याशिवाय इथल्या लोकांच्या वेदना अधिकाऱ्यांना समजणार नाही तरी मांगेली बसेस नियमित वेळेत गावात जातील याची दखल वेळीच एसटी अधिकाऱ्यांनी घ्यावी.

तसेच मांगेलीतील दोन्ही एसटी गाड्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनास माझा पूर्ण पाठिंबा आहे असे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!