🟥 कुडाळ न.पं. समोर वृद्धेचे उपोषण
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१८:-* आपल्या घरात व दुकानात जाण्याचा बंद केलेला रस्ता खुला करावा, या मागणीसाठी कुडाळ येथील एस. एन. देसाई चौकानजीक राहणाऱ्या श्रीमती प्रतिभा प्रल्हाद गोळवणकर या वृद्धेने कुडाळ नगरपंचायतीसमोर बुधवारी सकाळपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरूच होते.
२०१९ मध्ये गोळवणकर कुटुंबियांच्या घरात व दुकानात जाण्याचा रस्ता बंद केल्याबद्दल कुडाळ एमआयडीसी, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाचा जाहीर निषेध, असा फलक लावून श्रीमती गोळवणकर या न.पं. कार्यालयासमोरउपोषणास बसल्या. तसेच बंद केलेला रस्ता खुला करावा, तेथील गटाराचे बांधकाम आरसीसी करावे आणि आतापर्यंत आतापर्यंत पावसाळ्यात आपल्या घरात पाणी शिरून झालेली नुकसान भरपाई ३० लाख रुपये देण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एमआयडीसीचे केली. उपअभियंता अविनाश रेवंडकर यांनी उपोषणकर्त्या गोळवणकर यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, त्या आपल्या मागणीवर ठाम होत्या. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण स्थगित करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. १ मे रोजी याच मागणीसाठी त्यांनी न.पं.समोर उपोषण छेडले होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

