कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आठवडा बाजाराच्या ठिकाणी आवश्यकता त्या सुविधा द्या..

 

*🟥 महेंद्र सांगेलकर; सावंतवाडी काँग्रेसच्या माध्यमातून नगरपालिकेकडे मागणी..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७:-* येथील आठवडा बाजारसाठी पालिका प्रशासनाकडून सुचवण्यात आलेल्या जागेत पायाभूत सुविधांची वानवा आहे त्यामुळे गोदामाच्या परिसरात डांबरीकरण किंवा पेव्हर ब्लॉक लावण्या सोबत परिसरात शौचालयाची सोय व्हावी अशी मागणी सावंतवाडी काँग्रेसच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
या जागेला हाॅकर्स संघटनेने सहमती दर्शवली आहे त्याचबरोबर बऱ्याचशा नागरिकांनी या जागेला पसंती दर्शवली असल्याचे चित्र आहे त्यामुळे परिसरात योग्य त्या सुविधा निर्माण व्हाव्यात अशी काँग्रेसच्या माध्यमातून आमची मागणी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत सांगेलकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे त्यात असे म्हटले आहे सावंतवाडी आठवडा बाजार गोदामाच्या जागेत हलविण्यात आला आहे कालपासून त्या ठिकाणी बाजार सुरू करण्यात आला मात्र बाजारात येणा-या व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता त्या ठिकाणी पायाभूत सुविधा नाहीत त्यामुळे पावसाळ्यात अधिक समस्यांना तोंड द्यावे लागत लागणार आहे अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे याबाबत काही नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन याची तात्काळ दखल घेऊन आवश्यकता सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!