कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना सावंतवाडीत नियुक्ती द्या!

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६:-* गेली २२ वर्षे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे प्रसुती विभागाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे येत्या ३१ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचे रिक्तपद भरण्यासाठी राजकीय नेते, संघटना आदींनी शासन दरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोडामार्गवासीयांची तातडीची गरज म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून दोडामार्गला बदलीवर गेलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्तजागी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आता होत आहे. आहे. डॉ. ऐवळे यांची २०१५ साली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली होती. गेली सहा वर्षे ते दोडामार्ग रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम पाहत आहेत. `एकाच ठिकाणी दोन तज्ज्ञ असण्यापेक्षा दोन ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात आले होते.

परंतु सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दुर्भाटकर हे निवृत्त होत असल्याने या रिक्तपदी डॉ. ऐवळे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. कारण वेळीच स्त्रीरोगतज्ज्ञ भरती झाल्यास प्रसुतीसाठी येणाऱ्या डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांना सावंतवाडीत उपचार मिळू शकतील. अन्यथा खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च करून प्रस्तुती करून घेण्याची वेळ येणार आहे.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!