आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सातुळी येथील आरोग्य शिबिराला प्रतिसाद

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 *🎴ओटवणे, दि-१५:-* सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सावंतवाडी येथील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सातुळी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

या शिबिरात नेत्ररोगतज्ञ डॉ.

विशाल पाटील, जनरल फिजिशियन डॉ. साईनाथ सीतावार, डॉ. ललित विठलानी यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच रुग्णांची ब्लड शुगर व हिमोग्लोबिन तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरासाठी संस्थेचे उमाकांत वारंग आणि अन्नपूर्णा कोरगावकर यांचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वीतेसाठी स्वराज्य ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!